Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

जुनी गाणी


मी बिजापुरात असताना सुमारे 1930... 35 ह्या वर्शी नुकताच बोलपट सिनेमा सुरु झाला होता. .'.राजा हरिश्चंद्र ' हा सिनेमा पाहिला होता. त्यातील एक गाण आठवत. ते मी इथ लिहु इच्छिते. मी त्यावेळी 6 ..7 वर्षाची असेन.
तारामती बाळाला मंडिवर घेऊन गाण म्हणत झोपविते. ते गाण
बाळा का झोप येईना... का चैन पडेना .. बाळा का झोप ......
भूमी रुतलि राजसाया माझ्या
अंकि देयी शैया ...
घाली , पांघरून माया
करिते प्रेमळ गाना ....
.... बाळा का झोप येईना का चैन पडेना बाळा का झोप येईना.

ह्याबद्दल आणखी कोणाला माहिती असल्यास कळवावे.

प्रतिसाद

Re: जुनी गाणी
प्रिय शारदा, तुला मी या गाण्याबद्दल उत्तर पाठवलं होत ते मिळालं असेलच! मी त्यावेळी तान्हं बाळ होतो. पण तरी पुढे कधीतरी हे गाणं घरांत म्हण्टलं असावं. मला आठवतं ते चेष्टेने कोणीतरी ' बाळा कां झोप येईना' ऐवजी 'अनिला कां झोप येईना' असं म्हणत असावं. अनिल
Re: जुनी गाणी
amma, it was great to read your memories. hope you keep writing and giving us more such tidbits!!!!
नकार