Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

गोपालकृष्ण

बोलपट


(1)

कृष्ण नन्द यशोदेस म्हणतो..........
तुझाच छकुला, तुझाच गे मम माऊली.. तुझाच छकुला......\

गोकुळ राखी गोधना ,, नन्दबाळ मी कान्हा...... तुझाच छकुला.......

यमुना तीरी चारित धेनु, धरितो हासत अधरी वेणु......
छन छन छनननन वाजे घणन घण.....
भ्रमवि सकल ब्रजबाला.. तुझाच छकुला .. तुझाच गे मम माऊली.... !
............. 00000000000 ........
(2) कृष्ण गाईला चारा घालीत असताना............

.. गुण शीला, तू अतुला , जननी तू जगताची,
तूची प्राण तू जीवन, खाण तूची सौख्याची 1
भक्तिभरे स्मरता तुज .. शतकोटी देवांची .... गुणशीला तू अतुला जजनी तू जगताची.....

सान थोर न्रुप पामर... पाखर तव सकलावर... अर्पिती तव अम्रुतमय ....
तू देई , तव देती .. गुणशीला तू अतुला .... 1
........... 0000 .......

प्रतिसाद

Re: गोपालकृष्ण
थिस इस ग्रेट!! कीप थेम कोमिंग्!!
Re: गोपालकृष्ण
आपण लिहिलेली गाणी आवडली. असे अजून काही जुने असेल तर नक्की द्या. आमच्या पिढीला हे काही माहित नाही. हा वारसा आहे. तो पुढच्या पिढीकडे चालत रहायला हवा. तुम्ही या वयातही संगणकाशी एवढ्या निगडीत आहात आणि आजही एवढ्या कार्यरत आहात. तुम्हाला सलाम.
Re: गोपालकृष्ण
श्री अभिनय यास तुमचा प्रतिसाद वाचला . बरे वाटले. धन्यवाद. मी आणखी लिहिण्यचा प्रयत्न करीन. मला तुमच्याकडून प्रोत्सा हन मिळाले. पुन्हा आभार. शारदा.
नकार