राधा व गोपगोपी क्रिष्णाला मिरवीत नाचत गाणे म्हणत जाताना.......
(3)
कोरस........... हासत नाचत जाऊ.. जाऊ चला गोकुळाला...
धावत यमुना तीराला, घेउनी गोधनाला.... हासत नाचत जाऊ....
कृष्ण ;- हर्ष भरे, घुमविन मी म्रुदु मुरली
पेंद्या.....;- लई येड केल ..... लई येड केल बासरीन पिरतमीला....
कोरस;- हासत नाचत जाऊ, जाऊ चला गोकुळाला.....
राधा;-... घालुनी जयमाला, घुम उया नन्दलाला मिरउया नंदलाला
गाउनी गान विसरुनी भान, मिरउया नंदलाला. आ आ आ आ
कोरस;- हासत नाचत जाउ जाऊ चला गोकुळाला.... धावत यमुना तीराला , घेउनी गोधनाला...
भाग्यवती ही कपिला धेनु सजविते,

लोड होत आहे...