Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

गोपाल कृष्ण

बोलपटातील आणखी गाणी.

(4) ......
यशोदा कपिलेला सजवीत गाण म्हणते.....
भाग्यवती ही कपिला, धेनु सजविते मी धेनु सजविते .....
हास्यमुखी, अती मोहक्, नटलेली नार शोभते.... भाग्य वती ही कपिला......

पुश्पांच्या घवघवल्या सुंदर माला
, सोन्याची शिंगावर कांति विलसते, अति कांति विलसते.... भाग्यवती ही कपिला. ........
रेखियला मंगलमय तिलक कपाळी,
पदी घुंगुर खुळ्खुळ, नाद काढिते , मधु नाद काढिते..... भाग्यवती ही कपिला धेनु सजविते. ........|\
................ 0000000000000 .........

(

((5) ........ राधा लोणी काढत म्हणते.....
शिशुपण बरवे ह्रुदयावाटे.......
सुमनची सुमधुर, सकल निराशा विलया नेते..
जगात जयास तुला न कोठे..... शिशुपण बरवे ह्रुदया वाटे.......
तुज सम श्रीहरी मित्र असावा, गोड गोड वाजिव पावा ...
ऐकुनी मानस हासते नाचते... शिशुपण बरवे ह्रुदया वाटे.......
.......................... 0000000000000...........





नकार