Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

भक्त प्रल्हाद

जुना बोलपट


भक्त प्रल्हाद हा बोलपट मी लहान असताना पाहिला होता. ( 1935......40 |) त्या नंतर कधी पाहायला मिळालाच नाही. त्यातल
गाण कधितरी आठवल म्हणून मी लिहून ठेवल होत राजा हिरण्यकश्यपू हा शिव भक्त. मुलगा प्रल्हाद नेहमी
विष्णूचे नाम स्मरण करीत असे.. राजाला अतिशय क्रोध होतो व परोपरीने सांगून पाहातो. कडक शिक्शा करतो.
प्रल्हाद नारायणाचा जप करतो व प्रत्येक शिक्शेतून नारायण त्याला वाचवितो. अशीच एक शिक्शा मी इथे वर्णन
करण्याचा प्रयत्न करते. चिता रचून त्यावर प्रह्लादाला बसविले. आणि त्याची आई कयाधूस राजा चिता
पेटविण्यास सांगतो. बिचारी आई रडत रडत देवाचा धावा करते तेव्हा हे गाण म्हंटलेल आहे......

हे दयाघना देवा, तार्री तू आम्हा सकलाना,...
येई झडकरी, आता तूची मम जिवा प्रभू माझा हे दयाघना.....
पाहसी किति आता अंत माधवा ... प्रभू माझा...
तूची एकला माझा प्राण मम जिवा प्रभू आता..
हे दयाघना देवा तारी तू आम्हा. सकलाना .
-------- 00000 -----
अर्थातच नारायण त्यांचे रक्शण करतो.

प्रतिसाद

Re: भक्त प्रल्हाद
Amma, this was great. this is better than just writing the song or the kavita. i loved reading the paragraph that preceded it. how you went to see the movie when you were small, etc etc. it's really getting more and more wonderful to read! and who said you cannot write?!!! this is written beautifully!! I love it!!!
Re: भक्त प्रल्हाद
Meena, I read your pratisad and I am trying to write you a response. Love amma
नकार