Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

ब्रह्मचारी

मास्टर विनायक यांचा एक मजेदार चित्रपट


मास्टर विनायकांचा ब्रह्मचारी हा चित्रपट त्यावेळी चांगलाच गाजला होता. लहान असताना पाहिलेलाच नंतर असे चित्रपट पाहायला मिळतच नाही. ह्या चित्रपटात मीनाक्षी शिरोडकर ही नायिका असते. प्रथमच स्विमिंग कोस्टुम मध्येहिरोईन . स्तुडिओने तयार केलेले एक छोटेसे लळ्. हिरोईन तळ्याच्या काठावर उभी राहून गाण म्हणत तळ्यात उडी घेते. तेव्हा हे गाण म्हणते......

यमुना जळी खेळु खेळ कन्हैया का लाजता
कन्हैया का ---- लाजता
हलती कशा या लाटा ...
फुलतो शरीरी काटा बाई काटा
काहो दूर रहाता .....
प्रेम गंगा ही वहाता
घ्या उडी घ्या का पहाता
चलाना ... बहु मोल अशी ही वेळ दवडिता
का लाजता ........कन्हैया का लाजता ........
यमुना जळी खेळु खेळ कन्हैया का लाजता
कन्हैया का लाजता

नकार