Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

चिमुकला छकुला

एक जुनी आठवण


आई तन्ह्या बाळाला मांडीवर घेऊन बसली आहे बाळाची बहीण 5..6 वर्शाची तेथे येते
बाळाला पाहून तिला आनन्द होतो. बाळाला हळूवार हात लावते. तेव्हा.........

चिमुकला बहु बालक हा असे...
खण भरी जवळी तिज घेतसे..
चिमुकला छकुला जरी हा किती ...
बघुनिया सुख होय मना किती

किती शरीर तरी म्रुदु लागते ...
भय मला जननी, बहू वाटते...
चिमुकला छकुला न रडे, उगा ....
धर करी चिमणी अथवा फुगा.... |


अजुनी दात न ये प्रति खावया...
न समजे करी वस्तुहि घ्यावया
चिमुकला तुजला जरी वाटतो...
पुढती होई तुझ्या सम थोर तो.....||
=======\\\\\\\\\\\=======

आईचा चकुला चिमुकला
आईचा् छ्कुला चिमुकला.... आईचा छकुला चिमुकला ...
चपळ खरा , रुसलेला दिसला....
आईचा छकुला.......
राहिली वाहिली ही माया
डोळांच्या पहाना ... का हळु हसला ...
माय जिवाला दाविती लीला...
नकार