ज्ञानेश्वर व त्याचे दोघे बंधू यांची मुंज करण्याचे ठरते. त्याना खूप आनंद होतो. तेव्हा मुक्ताबाई ज्ञानेश्वराला म्हणते मुंज मुलाला पाटावर बसऊन म्हणते.....
आला ,बघ मंगल दिन आला
चल चल रे मुंज मुला .... आला बघ मंगल दिन आला,
दर्भाने तव मांडी चिरतिल ,बेटकुळी मग तिच्यात भरतिल
आत उड्या ती टुणु टुणु मारिल
घर भर घर भर गर ग्रर फिरशिल. ... आला बघ मंगल दिन....
काशीला तू निघशिल जाया .. तोला आडविल मामा राया
बोले देयिल कन्या या या ...... आला बघ मंगल दिन आला
चल चल रे मुंज मुला......
--- ... --- 000 ....
हे गाण माझी धाकटी बहीण व माझा धकटा भाऊ अक्शन करून म्हणत असत आम्हाला खूप मजा वाटायची
ज्ञानेश्वरातील ईतर गाणि पन छान आहेत.
त्यांचे आई वडील आत्महत्या करतात तेव्हा ती पोरकी होतात . तेव्हा ज्ञानेश्वराने म्हंतले आहे .............. .. आम्ही चकोर हरिचंद्रमा . आम्ही कळा तू पूर्णिमा
आम्ही देही तू आत्मा , आम्ही विदेही तू परमात्मा आम्ही चकोर
-----------
ज्ञानेश्वर समाधी घेण्यास जाताना..
सोनियाचा दिवस आजी अम्रुते पाहीन अम्रुते पाहीन
नाम आठवीता रूपी प्रगट पै झाला
गोविंदा र्र गोपाळा रे लागो ध्यान मना .. लागो ध्यान मना
गोविंद गोपळ गोविंद गोपाळ ..... सोनियाचा दिवस आजी
---------------
लोड होत आहे...
प्रतिसाद