नायिका एक उत्तम वेश्या असते. सर्व भाशेचे लोक येतात उदा:- मराठी, मुसलमान (उर्दु भाशा) ,गुजराथी ,पंजाबी, बंगाली आणि मद्रासी. अशी सगळी जण आलेली असताना हे गाण म्हंटल आहे मराठीत जो अर्थ आहे तोच सर्व भाशेत असतो........
प्रथम मराठी ..... कशाला उद्याची बात.. बघ उडुनी चालली रात
आता कशाला उद्याची बात .........
भर भरूनी पिऊ रस रंग नऊ ...चल बुडुनी जाऊ रंगात
हा ज्वानिचा बहार लूटुया $$$$$
भरवसा न ज्वानीचा ....दो दिनही साथ... हासत करी घात.... कशाला उद्याची बात
उर्दु;- फूलसा जिस्मे फुल बहारुमे है
आ लिपट लुफ्त प्यारमे है.....
इस जवानीका एतबार नही...
रुन गयी फी भी ईंतजार मे है....... आता कशाला उद्याची बात......
.......
गुजराथी;- कंसार राखिया .. घेवर ताजे खाजे
पकवान बढासा नये खायिले आजे....
ते दात हसे नही, ते स्वाद हसे नही
काले केम खासे.. ओ ओ ओ ओ कशाला उद्याची बात .......
......
पंजाबी;- नेक चंदेने पहेला पालिया ... मोतिये दिया
खिंडियाने खुशबुआ .... आज लुटलैये मौज बहारा...
ये कल न रंग दिये .. तेरे सुगान दिया टुटन तारा आआआ कशाला उद्याची बात .
........
बंगाली:- खोलो आजे नयन दुवार..
शोंधाये आनेमोने शोंधाये मुनिरो बोने
शोंधाय मुनिरो रुपे एशे छे जे होय खोलो आजी ....
के जाने प्रोभात होवे आजिये निशा
क्रुष्ण चुडार पासे चंपाजे म्रुदु हासे
हाय तो ए मोने खोबूआशी बेना आर खोलो आजी खोलो ......
........ .....................
तामिल:- इन्निशै गानतिल विणेयुम नादमुम
ओलिक्युम संगीदतै ओर्मैयुडन केळीर
एनेनिल नाळैयो शविघळ मंगीडलामे
वानोर पुघळ गानम पांगिडने इप्पोदै
ग गध ध प गरी सारी साध सा
साधरीसा गरी पग गरीग ग ध ध प गरी सा री सा ध सा
सारी ग प ध सा ध प ग री सा ...... कशाला कशाला कशाला उद्याची बात
वानोर पुघल
....
बंगाली;-
लोड होत आहे...
प्रतिसाद