डोहाळ्याचा सोहळा मोठ्या थाटात नेहमीच केला जातो स्त्रीला च्छान सजविले जाते. मग राणिला कसे सजविले असणार ह्याची कल्पना सिनमात पाहून करता यईल सीता फार सुदर दिसते. हे ग़ान सगळ्या जणी म्हणतात
लाडक्या राणीला लागले डोहाळे
पूरवा सोहाळे.. रामराया ... पूरवा सोहाळे ..
लाजेची ग लाली गोरट्या या गाली
लाजे सीता माई मनोमनी .....
पूरवा सोहाळे रामराया लाडक्या राणीला लागले डोहाळे ......
......
आणि ईतर गाणी ..... आले रामराज्य भूवरी ....... विजय पताका श्रीरामाची .झळकते अम्बरी वगैरे
ह्या संदर्भात दुसरी गाणी आठवतात सिनेमातली नाही.
जेव्हा कण्व मुनींच्या आश्रमात लव कुश जन्मतात मोठे होतात पण राम त्याना भेटायला येत नाही तेव्हा .......
श्रीरामा घनश्यामा , कधी बघशिल तू रे , तुझी लवांकुश बाळे .. रामा तुझे लवांकुश बाळे
वनवासी च्या घरात माझ्या अरुण चंद्र हे सवे जन्मले
विरह प्रीतिचे दुख्खही माझे असले रघुनाथा
विश्वाची मी मंगल माता तुझी लाडकी सीता ....
तुझ्याविना रे आनंदाला गालबोट लागले .... रामा .... श्रीरामा घनश्यामा .....
रूप मनोहर तुझे पाहिली यौवनातली कांती
बाळान्च्या या रूपे बघता तुझ्याच चिमण्या मूर्ती ...
पूर्ण पाहिली तुला राघवा परिही दैवगती
तुझेच बालपण तुझ्या परी का वनवासी जाहले ... रामा वनवासी जाहले ... श्रीरामा...
बघायचे जर नसेल मजला येना बाळासाठी
चार करांचा कोमल विळखा पडू दे श्यामल कण्ठी
ताटा तुटीच्या भेटी घडती झर झर अम्र्य्त ओठी
मिटुनी डोळे म्हणेन मी मग रामायण सम्पले .... रामा रामायण स्म्पले ....श्रीरामा . घनश्यामा..... | | |
........................... हे गान लता मंगेशकरने म्ह्ंट्ले आहे असे वाटते. मला फार आवडले.
========
विश्वाची
..

लोड होत आहे...