यशोदा बाळ क्रुष्णाला जेवण देताना घास भरविताना म्हणते . हे ग़ाण मला माझ्या मुलाना व नातवाना घास भरविताना म्हणायला बर वाटल कोणासही हे छान वातेल मुलाना भरवताना म्हणायला .......
घेईरे सोनुल्या घास प्रीतिचा रे .... घास प्रीतिचा..
हा चिमणीचा हा मोराचा .. हा बघ गोड किती
अपुल्या कपिलेचा .....
घास हा प्रीतिचा वदनी जाउदे रे .... वदनी जाउदे... घेईरे सोनुल्या घास प्रीतिचा...
घास हरी जाई .. एक तुझ्या पोटी
लाभते शांति किती ... सकल जगाला ... रे.... सकल जगाला
घेईरे सोनुल्या घास प्रीतिचा .. रे.... घास प्रीतिचा ......
.................. 1111 .....
आहे लहानसच पण मला ते फार आवडत.
लोड होत आहे...