Web Webdunia.com मला आठवत असलेली
Webdunia Portal |  Greetings |  Classifieds |  E-mail |  Take A Tour |  Font Download |  Feedback
X
Welcome, Guest  [ Portal's List |  Create Portal |  Sign In ]
 लोड होत आहे...

• कावळा आणि बगळा

एक आठवण मजेदार


' कावळा आणि बगळा ' ही पाठ्य पुस्तकातली कविता नाही . आमचे मास्तर असच तोंडी काही वेळा काही काही पद सांगत असत एकदा त्यानी ही कविता म्हणून आम्हाला म्हणायला संगितले. एक दिवस सहज मला आठवली मजा वाटली एक कावळा तो फार काळा म्हणून त्याला वाईट वाटते त्यावर अशी ही एक कविता
कावळा आणि बगळा
कावळा म्हणे मी काळा .... पांढरा शुभ्र तो बगळा
दिसतसे दिसत्तसे.......
वाहवा तयाचे करिती .... मजलाही धिक्कारिती ...
लोक हे ...... लोक हे ....
मग विचार त्याने केला .... पैशाचा साबू आणिला ...
झडकरी ..... झडकरी....
घासले अंग बहु बळे .... रक्त त्यामुळे वाहू लागले ....
घाबरा झाला ..... बापुडा शेवटी मेला.
दुख्खभरे .... दुख्खभरे....
======= 00000 ======
ह्यावरून एक हिंदी गाण आठवल गोरे रंगका इतना गुमान कर ..... गोरा रंग तो तेरा ढल जायेगा.
अश्या काही गोष्टी मजेदार वाटतात
....






श्रेणी: Blog