Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

धरती माता ( धुपछाव )

एक जुना हिंदी चित्रपट


धरती माता हा हिंदी चित्रपट फार फार वर्षा पुर्वी पाहिला होता. पुढे कधी तो पाहायला किवा ऐकायला देखिल मिळाला नाही पण त्या चित्रपटाचे हे गाणे मात्र लक्शात राहिले. ते गाणे ... के सी डे , उमाशशी व सैगल ह्या तिघान्नी म्हंटलेल आहे. उमाशशीच पुढे टुणटुण ह्या नावाने ओळखली जात होती अस नंतर समजल. गाण फार चांगल वाटल

प्रथम के सी डे गातात =... दुनिया रंग रंगेली बाबा .. दुनिया रंग रंगेली .\
है दुनिया एक सुंदर बगिया , शोभा इसकी न्यारी है..\\
हर डालीपर जादू छाया , हर डाली मतवाली है.. \\
अद्भुत पछी फूल मनोहर, कली कली चटकीली बाबा दुनिया रंग रंगेली
दुनिया रंग रंगेली बाबा दुनिया रंग रंगेली.... ....

मग एक सुंदरशी तान घेऊन उमाशशी म्हणते ... :;-
...
कदम कदम पर आशा अपना , रूप अन्रुप दिखाती है ..\
बिघडे कार्य बनाती है .. धीरजके गीत सुनाती है.. \|
इसका सुर मसुरीसे मीठा .. इसकी तान सुरीली बाबा दुनिया रंग रंगेली
दुनिया रंग रंगेली बाबा दुनिया रंग रंगेली \\|

नंतर तशीच तान घेऊन सैगल म्हणतात. :‌:::;
--.
रूपकी नदिया ,जीवन नैया .. आशाके पतवार लगे ...\
ओ नैयाको लेने वाले ..नैया तेरी पार लगे ... |\
पार बसत है देश सुनहरा ... किसमत छैल छबीली ... बाबा दुनिया रंग रंगेली... \\

मग तिघे मिळून तीच तान घेऊन दुनिया रंग रंगेली बाबा दुनिया रंग रंगेली ...... |\\\ ...
.
================== 0000 ================












\

नकार