किस्मत हा चित्रपट बराच जुना आहे. ह्यात अशोककुमार व शांतिदेवी हिरो व हिरोइन आहेत. अशोककुमार कुठे नाहीसा होतो . पुष्कळ शोध करतात . मिळत नाही. तो सभ्य रितीने चोर्या करतो व आपला गुजारा करतो ( .ज्यास्त आठवत नाही ) पण त्याची शांतिदेवीशी भेट होते त्यानंतरची गाणी आठवतात. शान्तीदेवी पायाने अधु असते .कुबड्याच्या सहाय्याने चालते तो तिच्या घरी येतो ..ती त्याची वाट पाहून अशीच खुर्चीवरच बसून झोपते. तेव्हा तो हे गाणे म्हणतो..
धीरे धीरे आरे बादल धीरे , धीरे आ.आ.आआ ..
मेरा बुलबुल सो रहा है ..शोर गुल न मचा ..
धीरे धीरे आरे बादल धीरे धीरे आ आ आ आ ...||
मेरा बुलबुल सो रहा है .... बंद कर पाखे ए ए ए ए बंद कर पाखे.
नींदमे डूबी है शर्बती आंखे ए ए ए ए शर्बती आंखे.
जा तुझे मेरी कसम .. मेरी कसम है जा आ आ आ आ
मेरा बुलबुल सो रहा है.. शोर गुल न मचा..|
धीरे धीरे आरे बादल धीरे धीरे आ आ आ आ
----------------------------
शांतिदेवीचा स्टेज वर एक प्रोग्राम होतो.. तेव्हाच एक गाण...
आज हिमालयकी चोटीसे फिर हमने ललकारा है....
दूर हटो , दूर हटो... दूर हटो ऐ दुनियावालो हिंदुस्तान हमारा है ... आज हिमालयकी... चोटीसे
जहा हमारा ताजमहल है, और कुतुबमिनारा है ..|
जहा हमारे मंदिर मस्जिद सीखोंका गुरुद्वारा है..|
इस धरतीपर कदम बढाना अत्याचर तुम्हारा है अत्याचार तुम्हारा है..
दूर हटो ,दूर हटो.. दूर हटो ऐ दुनियावालो हिंदुस्तान हमारा है... ||
शुरू हुवा है जंग तुम्हारा ... जाग उठो हिंदुस्तानी .. तुम न किसिके आगे झुकना .. जर्मन हो या जपानी
यही सभीके लिये हमारा सही कौमी नारा है .... दूर हटो ..दूर हटो . दूर हटो ऐ दुनियावाले हिंदुस्तान हमारा है.... ||
............................. --- ...............
काही वर्षानंतर त्याना सुगावा मिळतो व पोलिस वाले अशोककुमारच्या वडिलाना सुचवितात .. शांतिदेवीचा कार्यक्रम असल्यास तो नक्कीच येईल . दरम्यान तिच्या पायाचा इलाज केला जातो. व ती बरी होते. त्यानी कल्पिल्याप्रमाणे तो त्या प्रोग्रामला येतो व त्याला पकडतात व सर्वांची भेट होते.
त्या प्रोग्रामचे हे गाणे ......
घर घर मे दिवाली है मेरे घरमे अंधेरा मेरे घरमे अंधेरा ....|
बचपनमे छोडके मेरे बाबुल चले गये ......
बहना चली गयी , मेरे साजन चले गये...
किस्मतकी ठोकरोने किया हाल क्या मेरा
किया हाल क्या मेर .... घर घ्ररमे दिवाली है मेरे घरमे अंधेरा.... |\
मै किसको धूंडती हू इस अंधियारी रातमे .. टूटे हुवे नसीबका दीपक ले हाथमे ..... |
रोतेही रोते हा..य रोतेही रोते हा..य .... हो जायेगा सबेरा.. |
घर घरमे दिवाली है मेरे घरमे अंधेरा... ||
चारो तरफ लगा हुवा मीना बजार है ....
धनकी जहा पै जीत .. गरीबोंका हाल है...
इंसानियतके भेशमे फिरता है लुटेरा...
जी चाहता , संसारमे आग लगा दू ..
सोये हुवे इंसानको किस्मतसे जगादू ...
ठोकरसे उडा दू मै दया धर्मका डेरा...
अब किससे सुनाऊ मै अपना गमका तराना ..
पत्थरके दिलोने मेरा दुख दर्द न जाना ...
मेरे जिगरके टुकडोंको किसने बिखेरा हाय किसने बिखेरा... ||
घर घरमे दिवाली है मेरे घरमे अंधेरा.... ||
अस म्हणून कुबड्या फेकून देऊन ती पडते. .. त्या बरोबर अशोककुमार घाबरून स्टेजवर येतो. अर्थातच
तेव्हा सगळे स्टेजवर येतात. आणि सर्व खुश होतात.
< /p>

लोड होत आहे...