Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

जून 2008


ब्लॉग्ज (3)
" अमर ज्योती " हा चित्रपट प्रभात स्तुडिओचा व्ही . शांताराम यांचा 1936 ह्यावर्षी तयार झाला होता त्यावेळी आम्ही पाहिला होता नंतर तो पाहायला मिळाला नाही. त्यातील प्रसिद्ध गाण " सुनो सुनो बनके प्राणी " हे आठवतय. त्या चित्रपटात दुर्गा खोटे, ... अधिक वाचा...

आम्हाला "आळस" ही कविता कोणत्या इयत्तेत शिकवली गेली हे आठवत नाही. पण कविता छान आहे बोधपर आहे. लक्शात ठेवण्याजोगी आहे. संस्क्रुत शिकलो तेव्हा एका सुभाशितातली एक महत्वाची ओळ... " आलस्यम ही मनुश्याणाम शरीरस्थो महद्रिपु: | " ... अधिक वाचा...

स्टेशन मास्तर ह्यात कोण हिरो , कोण हिरोईन होते हे देखील आठवत नाही. पण एक भाग स्वप्नासारखा लक्षात राहिला आहे ते अस कि स्टेशन मास्तर धावत धावत ओरडतो " कालीचरण लाईन बदलो ..कालीचरण लाईन बदलो" आणि कालीचरण लाईन बदलण्याच्या आत गाड्यांची टक्कर ... अधिक वाचा...