स्टेशन मास्तर ह्यात कोण हिरो , कोण हिरोईन होते हे देखील आठवत नाही. पण एक भाग स्वप्नासारखा लक्षात राहिला आहे ते अस कि स्टेशन मास्तर धावत धावत ओरडतो " कालीचरण लाईन बदलो ..कालीचरण लाईन बदलो" आणि कालीचरण लाईन बदलण्याच्या आत गाड्यांची टक्कर होते. सहजीकच मग धावपळ आणि गडबड लगेच रेस्क्यु वर्क सुरू होते अर्थातच हिरोला स्टेशन मास्तरांच्या घरी नेले जाते. व हिरोईन त्याची शुश्रुशा करते त्यावेळी ती जे गाण म्हणते ते गाण फार छान असून ते मला चांगल आठवत आहे बाकी त्या सिनेमाच दुस्रर काहीही आठवत नाही.
ते गाण मी लिहीत आहे " ऐ चांद छुपना जाना."
ऐ चांद छुपना जाना .. जबतक मै गीत गाऊ ....
ऐ साद जिंदगीका . जी भरके मै निभाऊ .... ऐ चान्द छुपना जाना
उडता हुवा ये पन्छी .. भूलेसे इधर आया |
अंजानसे इस घरको अपनाही घर बनाया \\
ऐ सुखकी नींद सोये.. मै ख्वाब बनके आऊ \| |
ऐ चांद छुपना जाना .. जबतक मै गीत गाऊ.....
कैसी अदा थी जिसपे .. आंखे हुई दिवानी.. |
ये दिल दिमाख दुनिया .. सब बन गयी कहानी ||
एक रात का ये किस्सा .. मै ऊम्र भर सुनाऊ... |||
ऐ चांद छुपना जाना... जबतक मै गीत गाऊ.. .....
ऐ सोने वाले सोना.. जबतक जी चाहे सोना.. |
कल दिनकी रोशनीमे .. सब बन गया है धोना..||
तैयार हो सफर को .. मै तुझको राह दिखाऊ...|||
ऐ चांद छुपना जाना... जबतक मै गीत गाऊ... ... "
================= 0000 ===============
अश्या रितिने हे कस लक्शात राहिल हे समजत नाही. मला ते गाण फार आवडल .
ते कुठे आणि कस ऐकायला मिळणार ????

लोड होत आहे...