Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

आळस

लहानपणी शिकलेली कविता


आम्हाला "आळस" ही कविता कोणत्या इयत्तेत शिकवली गेली हे आठवत नाही. पण कविता छान आहे बोधपर आहे. लक्शात ठेवण्याजोगी आहे. संस्क्रुत शिकलो तेव्हा एका सुभाशितातली एक महत्वाची ओळ...
" आलस्यम ही मनुश्याणाम शरीरस्थो महद्रिपु: | " ह्यावर आधारित एक मराठी कविता ..... पण संस्क्रुत मोठ्या वर्गात आल्यानंतरच म्हणजे तेव्हाची इंग्रजी चौथी अत्ताची आठवी. मराठी कविता लहान वर्गात शिकलो .

आळ्स

--------
आताचे मग की उद्याही परवा , किवा पुढे काम ते .... |
एखादे दिवशी करूच , अथवा ,होईल होणार ते... |
ऐसे बोलुनिया खुशाल बसणे, या दुर्गुणाला अश्या .. \
देती आळस नाव ,जो करितसे अत्यंत की दुर्दशा .... |||

गोडी नका हो धरु आळसाची ...
खोटी असे खोड अतीच त्याची...
मनुश्य होतो जरी बुद्धी मान ....
आळस्य योगेच खुळ्या समान ...||

नंतर एक बोधपेर लहानसा भाग ......
खोटे कधी बोलू नये.. चोरी कधी करू नये..
शिवी कोणा देऊ नये... कोणासंगे भांडू नये ...
गोड फार खाऊ नये... पाहिले ते मागू नये...
जो हे धरी चित्ती बोल .. त्याचे कल्याण होईल.. |||
वरील कविते वरून ती किती लहानपणची असेल ह्याची कल्पना येते
+++++++++++++= 000000 +++++++===== ..
नकार