" अमर ज्योती " हा चित्रपट प्रभात स्तुडिओचा व्ही . शांताराम यांचा 1936 ह्यावर्षी तयार झाला होता त्यावेळी आम्ही पाहिला होता नंतर तो पाहायला मिळाला नाही. त्यातील प्रसिद्ध गाण " सुनो सुनो बनके प्राणी " हे आठवतय. त्या चित्रपटात दुर्गा खोटे, शांता आपटे व वासंती घोरपडे ह्या तिघीं आहेत दुर्गा खोटे ही राणी सौदामिनी आणि त्या दोघी राजकुमारी सौदामिनिच राज्य भयंकर कडक आणि गुन्हेगाराला तितकीच भयंकर शिक्शा असायची. सर्व प्रजा भयभीतच असायची, शांता आपटे हे गाण म्हणते ... दगडाना प्राणी बनऊन त्याना उद्देशून म्हणते....
सुनो सुनो .. बनके प्राणी ... बनी हू आज तुम्हारी राणी.. |\\
तुम कूंज बडी मस्तानी ... बनजाना राणीकी नानी. ..
आप किया करना ना जानो ... सुनो सुनो बनके प्राणी ...|
ऐ याद करो मत दर्दी .... बनो शिपाई बेदर्दी ...
सदा शरीर बढाना जानो... सुनो सुनो बनके प्राणी..|
मध्येच म्हणते... बोलते "प्राणी ,? प्राणी नही . पत्थर " अस म्हणून पुढे गाणे
पत्थर तुम मंत्री बनना .. राज काजमे बाधा देना...
इतना याद कराना जानो... सुनो सुनो बनके प्राणी |||
++++++++++= 00000 +=+=+++++=
आणखी एक फार छान गाण आठवतय ... शांता आपटे व हिरो मिळून गातात ....
आज हमे बन बेहद भाता .. देखी सभी वस्तु अति सुंदर
क्या आआआ बसंत है आता ... क्या बसंत है आता ...
ती म्हण्ते..... .............. कल कल करती व्याकुल हो नदी , किधर चली इठलाती हा हा
किधर चली इठलाती...
तो म्हणतो.... अपने प्यारे मित्र नील सागरसे मिलने जाती
ती म्हणते.... वहा मालती हीलमेलमे मिलकर क्या करती है ?...
तो..... चाहती है प्रीतमसा उसको ... लिपटलिया करती है... |
ती .... गुन गुन करता ये भवरा है ... योगी सखे गुन है गाता ...
गाता है गुन गुन गुलाबका जिससे रस है पाता ...
कुदरतमे ये खेल मेल का ... कहो किसलिये होता है ?
तो... ...... अनुभव करता है दिल मेरा ... पर क्यौ नही बतलाता...|\
मग दोघे मिळून गतात ...... आज हमे बन बेहद भाता ... देखी सभी वस्तु अति सुंदर क्या बसंत है आता...... ||
============ \\\\\\\\\ ========
.

लोड होत आहे...