हा चित्रपट फारच जुना आहे कानन देवी आणि सैगल ह्यांचा त्यावेळी नट नटी स्वताच गाणे म्हणत असत. तर काननदेवी ही स्ट्रीट सिंगर असते ते गाण मला आठवतय. ही गाणी ज्यास्तकरून ऐकायला मीळतच नाहीत. पिक्चर सुद्धा कधी बघायला मिलत नाही. असो तर ते गाण छान तर आहेच पण उपदेशपर पण आहे.
सैगल व ती रस्त्यावर गाणे म्हणत कमाई करतात
ते गाण:- घुंगरुवा बाजे छननन छुन छननन छुन छननन छुन छुन छुन इस घुंगरूकी छनन छननमे बडी पडी है धुन ..... घुंगरुवा बाजे....
छनन छनन जब घुंगरू बोले... बंधी गाठ भागोंकी खोले ...
सोना रूपा एकमे तोले और बरसावे धन ...
मीठी बोलसे कर न भरोसा , जगमे है धोका ही धोका
झूठी बातसे बेहेरा बनजा ... सच्ची बातको सुन ...
एक तान छानशी म्हणून पुढे....
बोले सागर पार खिवैया ... हर बोली पर डोले नैय्या
इस नैय्याका कौन खिवैय्या ,, चल अछा है सगून..
फल कर्मोंके बूरे , भाले है. लाभके मोती नापे तोले है ..
सच्चे झूटे मील झुले है ... आधिकारी बन छुन ....
घुंग्रुरुवा बाजे छननन छुन छननन छुन छननन छुन छुन छुन ...||
======00000000 ========

लोड होत आहे...