एक जुना हिंदी चित्रपट " जवाब" ह्या चित्रपटात सुरैय्या स्वताच गाण म्हणते . मला तिचे एक गाणे आठवते. चित्रपट काही आठवत नाही.. गाण छान आहे. बाकी सुरैय्याची गाणी सर्वाना माहीत असतात. मला आठवत असलेल गाणे " तुफान मेल"
तुफान मेल.
-----------
दुनिया ये दुनिया .आआआआ तुफान मेल
तुफान मेल ..दुनिया ये दुनिया .... तुफान मेल.
0 0 0
जिसके पहिये जोरसे चलते.. और अपना रास्ता तय करते..
स्याने इसके काम निकाले.. बच्चे समझे खेए ए ए ए ए ल.. .. तुफान मेल.. दुनिया
-----
कोई कहीका टिकट कटाता.. एक आता है .. एक है जाता
सभी मुसाफिर.. सफर ओ क्ररते सभी मुसा आ आ फिर ..पल भरका है मे. ए ए ए ए ल
पलभरका है मे ए ए ए ल. तुफान मेल दुनिया....
-----
जो जितनी पूंजी है रखता वही मुसाफिर सफर ओ करता
जीवनका आ आ आ आ ..जीवनका ये भेद बताये
ज्ञानिको ये है रे ए ए ए ए ल ..तुफान मेल ..
दुनिया ये दुनिया आ आ आ अ तुफान मेल.. .. तुफान मेल ..|\\
===============000000 ============

लोड होत आहे...