Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

प्रेम.... प्रेम प्रेम

माणूस ह्या चित्रपटातील हे गाण शाहू मोडक व शान्ता हुबळीकर ह्यांच प्रेमावर एक विडम्बन असे आहे. एक शूटिंग चालू असते एक लहानस छानस जंगल प्रियकर व प्रेयसी गातात . त्याच वेळी आपले हिरो व हिरोइन गात येतात डारेक्टर बघतच राहातात . ते गाणे असे आहे ...
प्रे ए ए म .... प्रे ए ए ए एम ....... प्रे ए ए ए म....
प्रेमाची फुटली पेठ लुटुया आ आ .. प्रेमाचा बाजार ...
लुटुया आ आ आ प्रेमाचा बाजार...
प्रेम वनामधी दगड प्रीतिचे ... प्रेमच बनऊ चूल..
प्रेमची भाकर ... प्रेमची चटणी प्रेमचा कांदा गूळ...

प्रेमात मरणे आ हा .. प्रेम सागरी ई ई बुडुनी जीव गमाऊ...
प्रेम शिम्पली ... प्रेमच पाणी ... त्यातच गोते खाऊ ...

प्रेमाची फुटली पेठ लुटुया आ आ आ प्रेमाचा बाजार ... .
======= +++++ ==========
अर्थातच शूटिंग करणारे त्या जोडप्याकडे वळले . आणि ते जोडप गाणे म्हणत तिथून निघून जाते.
व्ही. शांताराम ह्यांच माणूस हे बरच नावाजलेल चित्रपट होत.

प्रतिसाद

Re: प्रेम.... प्रेम प्रेम
sundar
Re: प्रेम.... प्रेम प्रेम
आवडल? छान. बर वाटल.
Re: प्रेम.... प्रेम प्रेम
va va vaaaaaaaaaaaaa
Re: प्रेम.... प्रेम प्रेम
vaa vaa .aaaaa. thank you
नकार