बसंत हा एक बराच जुना चित्रपट आहे त्यात मुमताज शांती व उल्हास हे आहेत पिक्चर काहीही आठवत नाही फक्त त्यातली एक दोन गाणी केव्हातरी लिहून ठेवले होते ते माझ्या एका जुन्या वहीत मिळाले.. छान आहेत गाणी . हिरो एका मोठ्या महालात असतो व हिरोईन गरीब .पण त्याना त्यांची झोपडीच त्यांचा महाल आहे अश्या अर्थाच गाण आहे ते असे आहे...... त्याच्या महाला समोर उभे राहून म्हणतात ....... तुमको मुबारक हो
------------------
तुमको मुबा आ आ रक हो.... ...ऊंचे महालिओ ओ ओ ओ ....
हमको है प्यारी .... हमारी गलिया ... हमारी गलिया .....
सोने और चांदी की माया .. तुम्हारी.....
दिल ही हमारा है दौलत हमारी....
आंसू को समझो तुम आंखोंका पानी..
हमरे लिये है वो मोतीकी लडिया ...
हमको है प्यारी हमारी गलिया ..... हमारी गलिया हमारी गलिया.....
तुमको मुबारक हो .... ...
*****
आण्खी एक गाण .... गोरी मोसे गंगा के पार मिलना...
.....................
हिरो म्हणतो.... गोरी मोसे गंगाके पार मिलना....
हिरोईन म्हनते... सैया मोसे गंगाके पार मिलना...
गंगा किनारे मोरी सूनी झोपडिया ....
रहत तुमबिन जैसे मछलिया ....
आ ई यो.. ओ ओ आ ईयो ...आईयो मोरे राजा .सूनी झोपडी ... मोसे गंगाके पार मिलना
हिरो...... आ ई यो मोरे राणी .....
तुम्हे ... मै तो सोनेकी तोहे
पिन्हाऊ सुंदरी ... मोसे गंगा के
पार मिलना ... गोरी मोसे गंगाके पारे मिलना...
ओ सैया मोसे .... ओ गोरी मोसे गंगाके पार मिलना. .....
***************
ही जुनी गाणी म्हणायला छान वाटतात.
लोड होत आहे...
प्रतिसाद