Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

एक भाव गीत


' आईची माया' हे वाचल्यावर मला हे गाणे आठवले. एक जुन भावगीत आम्हाला आमच्या गायन मास्तरानी शिकवले होते आम्ही लहान असताना. मास्तर घरी यायचे. ते गाण अस आहे
विश्वम्भर मज भासत.
---------------------------
विश्वम्भर मज भासत्त ... वास करित .. जननी ह्रदय ...
प्रेम भाव त्यास रुचत ... विश्वम्भर मज भासत...

निज पदी श्रद्धा जगात ... नेयिल का विलयास...
चिंता ही ने लयास ... निर्मुनी प्रभू मात्रु ह्रदय .. .
विश्वम्भर मज भासत ... वास करीत जननी ह्रदय ..
================== 000 ===============
नेहमी मला ह्या गाण्याची आठवण होते. आईच ह्रदय निर्माण करून आपली चिंता दूर करतो हा प्रभू.

नकार