आमच्या शाळेच नाव होत ए. के . ग़र्ल्स हायस्कूल . आमची त्या शाळेची पहिली ब्याच होती . ती मुलांची शाळा होती मुलींची शाखा उघडली तेव्हा आम्ही फक्त अकराच मुली होतो. कानडी व मराठी मुली होतो. त्यामुळे आम्हाला कानडी पण येत असे. बिजापूर हे कर्नाटकच होय . आमच्या वर्गात गाणार्या मुली बर्याच होत्या . इंदू करजगी , गोदावरी इनामदार , लीला कुल्कर्णी वगैरे कानडी मुली होत्या . अर्थात त्याना मराठी पण येत असे. तर त्या मुलिनी म्हंटलेल एक कानडी गाणे मला आठवले. सकाळचे सूर्य किरण पाण्यावर पडते त्याच वर्णन आहे .
होळेव नीर मेले कुणिव बेळदिंगळ किरण राणी ..
----------------------------------
होळेव नीर मेले कुणिव बेळदिनळ किरण राणी...
कुणिदु कुणिदु दणिय दिरुव निच्चे नेगय तवरु जाणी .. होळेव नीर ...
सूर्य लोक दिंद बंदु , तम्पु बीहु तिंगळ्न्नली ...
कुणिदु कुणिदु दणिय दिरुव बेळदिंगळ किरण राणी ... होळेव नीर ...
होळेव नीर मेले कुणिव बेळदिंगळ किरण राणी |||
====== ,,,,,,,,, ======
अश्या रितिने आम्हाला खूप मजा वाटायची . सर्व मुली खूप छान होत्या .
लोड होत आहे...