अशोक कुमारचे सर्व चित्रपट मला आवडतात्. आमच्या लहानपण्चे त्यांचे चित्रपट बंधन्, झूला, कंगन्, किस्मत आणि त्याहून जुने चित्रपट.... जीवन नैय्या.,. अछूत कन्या , वगैरे...मला आत्ता लिहायच आहे बंधन मधील एक गाणे... ते गाणे छान असून आमच्या कडे पाहुणे येऊन जाताना नेहमी मला ते गाणे आठवते व मी त्यातील एक मुख्य ओळ तरी म्हणते. ते म्हणजे....." रुक ना सकोतो जावो....
रुक न सकोतो जावो...
=================
रुक न सकोतो जावो ओ ओ ओ ओ..तुम जावो....
एक मगर हम सबकी हे फरियाद...
कभी हमारी भी करलेना याद्...
हम तो तुम्हे न भूल सकेंगे...
तुम चाहे बिसरावो...ओ ओ ओ ओ तुम जावो... रुक न सकोतो जावो...
प्यारा रतन बिछुडता हे जब पंछी
किसका ह्रुदय न भर आता तब पंछी
किंतु हमारे आसूसे तुम .. कमजोरी न दिखावो ओ ओ ओ तुम जावो......
जाने कब फिर मिले पुराने साथी..
जाने कब फिर मिले प्रेमके पाथी....
आज बिछुडनेसे पहले तुम ... एक बार मुसकाओ ओ ओ ओ ...तुम जावो...
रुक न सको तो जावो ओ ओ ओ ओ तुम जाओ...
ह्या चित्रपटात अशोक कुमार एक मुख्याध्यापक असतात त्यांची बदली होते म्हणून ते जात असतात .. गावच्या लोकांचे ते फार आवडते असतात्. एक चणे वाला हे गाणे म्हणतो. सर्व लहान मुलांना तो चणेवाला फार आवडतो. तो चणे विकताना गाणे म्हणतो.... "चणे जोर गरम बाबू मे लाया मजेदार ... चणे जोर गरम्." हे पण गाणे फार छान आहे
लोड होत आहे...