Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

लहानपणच्या काही कविता


प्रायमरी दुसरी ते चौथी इयत्तेत असताना शिकलेल्या काही कविता. एक कविता आठवते तीन म्हणजे .... प्रभो प्रांत वत्सला.... त्यावेळी पाठ करतो व तेव्हा त्याचा अर्थ जरी नीट समजला नाही तरी कविता पाठ होते. आणि आता ती कविता आठवून पाहताना छान वाटते. तीन कविता अशी आहे.
प्रभो, प्रणत वत्सला..
================
प्रभो, प्रणत वत्सला, बहुत पातकी दीन मी...
निराष्रित अजाणता तुज सदैव चित्ती नमी ....
निवास तव कोणता कळतसे न हे निश्चये...
स्वरूप नच ही तुझे वळतसे खरे निश्चये...
सुरम्य इतुकी जरी कृती तुझी, तरी तू किती ...
सुरम्य असशील बा खुटतसे मनाची गती !!!
------------------------------------


देवावर विश्वास असो किवा नासाउ ..अशी कविता छान वाटते आणखी एक अशीच छोटीशी कविता.
..
कारे नाठवीसी क्रुपाळु देवासी
--------------------

कारे नाठवीसी , क्रुपाळु देवासी
पोशितो जगासी एकलाची...

फुटे तरूवर उष्ण काळ मासी...
जीवन तयासी कोण घाली ?

कोणे केली बाळा , दुग्धाची उत्पती..
वाढ्वी श्रीपती सवे दोन्ही.......|||
-------------------
लहानपणच्या कविता आठवून म्हणायला बरे वाटते.














नकार