पुनर्मिलन हा एक लहानपणी पाहिलेला चित्रपट आहे. नंतर तो कुठे पाहायला मिळाला नाही किवा त्याबद्दल काही ऐकायलाही मिळाले नाही. पण त्यामधील हे गाणे मात्र आठवते. स्नेहप्रभा प्रधान ही एक छान नायिका त्यावेळी होती. हे गाणे म्हणत नाचते. आम्हाला ते फार आवडायचे. माझी धाकटी बहीण ते करुन दाखवत असे. मजा वाटायची. ते गाणे.... नाचो नाचो प्यारे मनकी मोर्....
नाचो नाचो प्यारे मनकी मोर. आज मॅर जीवन मे छाई बहार
नाचो.. ना आ चो ओ ओ ओ... नाचो नाचो प्यारे मनकी मोर्.... नाचो नाचो....
चारो दिशाओमे रिमझिमका राज..,
सरगमका साज ... छाया हे आज
बन बन की डाली पे सोला सिंगार्...
नाचो नाचो प्यारे मनकी मोर्... नाचो नाचो....
आज मे हू मगंन मेरा तन मन मगन्...
सारा जीवन हे आनंद विभोर्......
आम्बुवाकी गली मे बादल घनघोर ...
नाचो नाचो प्यारे मनकी मोर्.....|||
=======================
आणखी एक छान गाणे आहे. ते कोणी म्हंटले व केव्हा म्ह्नटले हे काही आठवत नाही. पण गाणे फारच छान आहे. ते असे आहे... कसे हसत रहावे ह्याविषयी हे गाणे आहे..
हसले जी भर भर कर
-----
हसले.. ... हस हसले.. जी भर भर कर हसले ....
जाने कोन कहा फिर जाये... हसले......
तुझको मे गीत सुनाऊ आ...
आ मे तेरा जी बहलाऊ...
नुपुरके ऋण झुन झुन.. नूपुरके..
मधुर मधुर संगीत बहाले...
तेरा मन सन्ग सन्ग बह जाये....
हसले , जी भर भर कर हसले....
देव लोकसे आई हू मै
एक संदेशा लाई हू मै
हसले गाले जी बहलाले...
हसनेको हम जगमे आये ....हसले ..
हसले हस हसले जी भर भर कर हसले..||\
======================
लोड होत आहे...