Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

मला आठवत असलेली गाणी मी शारदा. सध्या माझं वय 83 हून अधिक आहे. मी लहाणपणी विजापुरांत शिकलेली काहीं गाणी आठवतात. ती लिहीण्याचा मी प्रयत्न करत आहे.. माझे वडील संगीतज्ञ होते. आपल्या मुलाना पण संगीताच ज्ञान मिळाव अशी त्यांची इच्छा त्यामुळे आम्हाला संगीत शिकविण्या करिता घरीच मास्तर येत होते. गावात कोणताही संगीताचा कर्यक्रम असला तर तिथे माझे वडील जात असत. कधी कधी आमच्या घरी सुद्धा प्रोग्राम होत असत. आम्ही लहान असताना ...अधिक वाचा...