एक जुना हिंदी चित्रपट " जवाब" ह्या चित्रपटात सुरैय्या स्वताच गाण म्हणते . मला तिचे एक गाणे आठवते. चित्रपट काही आठवत नाही.. गाण छान आहे. बाकी सुरैय्याची गाणी सर्वाना माहीत असतात. मला आठवत असलेल गाणे " तुफान मेल" ... अधिक वाचा...
|
बिजापुरात एक दत्ताचे देऊल आहे. त्याला गावात नरसोबाचे देऊळ असच म्हणत . त्या देवळात दत्त जयंतीला मोठ्ठा उत्सव असतो. मोठ्ठी पालखी . प्रदक्शिणा करतात. पुष्कळ जण पालखी खाली निजतात. प्रदक्शिणा घालताना. भक्ती गीते म्हणतात. मला एक गीत आठवले ते मी ... अधिक वाचा...
|
हा चित्रपट फारच जुना आहे कानन देवी आणि सैगल ह्यांचा त्यावेळी नट नटी स्वताच गाणे म्हणत असत. तर काननदेवी ही स्ट्रीट सिंगर असते ते गाण मला आठवतय. ही गाणी ज्यास्तकरून ऐकायला मीळतच नाहीत. पिक्चर सुद्धा कधी बघायला मिलत नाही. असो तर ते गाण छान तर ... अधिक वाचा...
|
बिजापुरात असताना बाल गंधर्वांची नाटक कम्पनी आली होती काही नाटके चालली होती बाल गंधर्व स्वत स्त्री पार्ट करीत असत त्या काळी स्त्रिया नाटकात काम करीत नसत तर घोड्के यानी हुबेहुब बाल गंधर्वांची नक्कल केली होती . बाल ... अधिक वाचा...
|
" अमर ज्योती " हा चित्रपट प्रभात स्तुडिओचा व्ही . शांताराम यांचा 1936 ह्यावर्षी तयार झाला होता त्यावेळी आम्ही पाहिला होता नंतर तो पाहायला मिळाला नाही. त्यातील प्रसिद्ध गाण " सुनो सुनो बनके प्राणी " हे आठवतय. त्या चित्रपटात दुर्गा खोटे, ... अधिक वाचा...
|
आम्हाला "आळस" ही कविता कोणत्या इयत्तेत शिकवली गेली हे आठवत नाही. पण कविता छान आहे बोधपर आहे. लक्शात ठेवण्याजोगी आहे. संस्क्रुत शिकलो तेव्हा एका सुभाशितातली एक महत्वाची ओळ... " आलस्यम ही मनुश्याणाम शरीरस्थो महद्रिपु: | " ... अधिक वाचा...
|
स्टेशन मास्तर ह्यात कोण हिरो , कोण हिरोईन होते हे देखील आठवत नाही. पण एक भाग स्वप्नासारखा लक्षात राहिला आहे ते अस कि स्टेशन मास्तर धावत धावत ओरडतो " कालीचरण लाईन बदलो ..कालीचरण लाईन बदलो" आणि कालीचरण लाईन बदलण्याच्या आत गाड्यांची टक्कर ... अधिक वाचा...
|
किस्मत हा चित्रपट बराच जुना आहे. ह्यात अशोककुमार व शांतिदेवी हिरो व हिरोइन आहेत. अशोककुमार कुठे नाहीसा होतो . पुष्कळ शोध करतात . मिळत नाही. तो सभ्य रितीने चोर्या करतो व आपला गुजारा करतो ( .ज्यास्त आठवत नाही ) पण त्याची शांतिदेवीशी भेट होते ... अधिक वाचा...
|
धरती माता हा हिंदी चित्रपट फार फार वर्षा पुर्वी पाहिला होता. पुढे कधी तो पाहायला किवा ऐकायला देखिल मिळाला नाही पण त्या चित्रपटाचे हे गाणे मात्र लक्शात राहिले. ते गाणे ... के सी डे , उमाशशी व सैगल ह्या तिघान्नी म्हंटलेल आहे. उमाशशीच पुढे ... अधिक वाचा...
|
|
|
अलिकडेच हा चित्रपट सी डी वर पाहायला मिळाला फार च्छान वाटल. त्यातली एक दोन गा
अलीकडेच हा चित्रपट सी डी वर पाहायला मिळाला फार च्छान वाटला पुष्कळ वर्षा नंतर पाहिला त्यातील एक दोन गाणी आठवतात ' न पटणारी गोष्ट ' ह्या कादम्बरीवर आधारलेली अधिक वाचा...
|
माझ्या ताईला शिकवायला गायन मास्तर घरी यायचे त्यावेळी तिला शिकविलेल गाण आम्हा सर्वाना येत असे वडिलाना संगीताची आवड होतीच ते पण ते गाण म्हणत होते ते गाण मला चांगल आठवत. एकदा काही वर्षापूर्वी आशा भोसले यांची रेकोर्ड ऐकल्याच आठवतय ते गाण मी ... अधिक वाचा...
|
यशोदा बाळ क्रुष्णाला जेवण देताना घास भरविताना म्हणते . हे ग़ाण मला माझ्या मुलाना व नातवाना घास भरविताना म्हणायला बर वाटल कोणासही हे छान वातेल मुलाना भरवताना म्हणायला ....... घेईरे सोनुल्या ... अधिक वाचा...
|
पुन्हा एक लहानपणची आठवण. ह्या चित्रपटात शोभना समर्थ सीता असते. मला एक तो सीन आठवतो सीता गरोदर असते तेव्हा अधिक वाचा...
|