आमच्या लहान पणचा हा चित्रपट आहे . अशोक कुमार आणि देविकाराणी त्यात मुख्य पात्र आहेत. अछूत कन्या त्यावेळेचाच चित्रपट आहे. जीवना नैया मधील हे गाणे मला आठवले. दोघांच मिळून हे गाणे आहे. ते असे आहे. अशोक कुमार म्हणतो...... तुम ... अधिक वाचा...
|
पडू आजारी... मौज हीच वाटे भारी. ....................... अधिक वाचा...
|
एक तामिळ गाणे माझ्या ताईने शिकविले होते. सम्वाद मजेदार वाटला म्हणून लिहावे असे वाटले. तो सम्वाद असा आहे. कृष्ण गुराना यमुनेच्या काठी चरायला घेऊन जातो तेव्हा यशोदा त्याला सांगते :- बाळा तू गुराना चरायला ... अधिक वाचा...
|
पुनर्मिलन हा एक लहानपणी पाहिलेला चित्रपट आहे. नंतर तो कुठे पाहायला मिळाला नाही किवा त्याबद्दल काही ऐकायलाही मिळाले नाही. पण त्यामधील हे गाणे मात्र आठवते. स्नेहप्रभा प्रधान ही एक छान नायिका त्यावेळी होती. हे गाणे ... अधिक वाचा...
|
प्रायमरी दुसरी ते चौथी इयत्तेत असताना शिकलेल्या काही कविता. एक कविता आठवते तीन म्हणजे .... प्रभो प्रांत वत्सला.... त्यावेळी पाठ करतो व तेव्हा त्याचा अर्थ जरी नीट समजला नाही तरी कविता पाठ होते. आणि आता ती कविता ... अधिक वाचा...
|
अशोक कुमारचे सर्व चित्रपट मला आवडतात्. आमच्या लहानपण्चे त्यांचे चित्रपट बंधन्, झूला, कंगन्, किस्मत आणि त्याहून जुने चित्रपट.... जीवन नैय्या.,. अछूत कन्या , वगैरे...मला आत्ता लिहायच आहे बंधन मधील एक गाणे... ते गाणे छान असून ... अधिक वाचा...
|
माझ्या भावंडापैकी कोणाच्या पाठ्य पुस्तकात ऊठ गोपाळजी" ही कविता होती हे आठवत नाही. पण पाठांतर करताना जोरजोरात करतो . त्यामुले ती कविता सर्वाना पाठ होत असे. माझ्या आईलासुधा ती कविता येत असे. कोणतीही कविता कोणाच्याही पाठ्य पुस्तकात असली तरी ती ... अधिक वाचा...
|
आमच्या शाळेच नाव होत ए. के . ग़र्ल्स हायस्कूल . आमची त्या शाळेची पहिली ब्याच होती . ती मुलांची शाळा होती मुलींची शाखा उघडली तेव्हा आम्ही फक्त अकराच मुली होतो. कानडी व मराठी मुली होतो. त्यामुळे आम्हाला कानडी पण येत असे. बिजापूर हे कर्नाटकच ... अधिक वाचा...
|
आईची माया हे वाचल्यावर मला हे गाणे आठवले. एक जुन भावगीत आम्हाला आमच्या गायन मास्तरानी शिकवले होते आम्ही लहान असताना. मास्तर घरी यायचे. ते गाण अस आहे विश्वम्भर मज भासत. --------------------... अधिक वाचा...
|
आम्ही बिजपुरात असताना आमच्या शालेत सुभद्रा नावाची एक मुलगी होती ती फार हुशार होतीच अभ्यासात शिवाय पोहणे, सायकल चालविणे वगैरे शर्यतीत भाग घेत असे आणि बक्शीस पण मिलवत असे. शाळेच्या सांस्क्रुतिक कार्यक्रमातही भाग घेत असे. तिने हे एक गुराख्याच गाण ... अधिक वाचा...
|
बसंत हा एक बराच जुना चित्रपट आहे त्यात मुमताज शांती व उल्हास हे आहेत पिक्चर काहीही आठवत नाही फक्त त्यातली एक दोन गाणी केव्हातरी लिहून ठेवले होते ते माझ्या एका जुन्या वहीत मिळाले.. छान आहेत गाणी . हिरो एका मोठ्या महालात असतो व ... अधिक वाचा...
|
माणूस ह्या चित्रपटातील हे गाण शाहू मोडक व शान्ता हुबळीकर ह्यांच प्रेमावर एक विडम्बन असे आहे. एक शूटिंग चालू असते एक लहानस छानस जंगल प्रियकर व प्रेयसी गातात . त्याच वेळी आपले हिरो व हिरोइन गात येतात डारेक्टर बघतच राहातात . ते गाणे असे ... अधिक वाचा...
|
माझ्या वर्ग मैत्रिणीत बर्याच मुली गाणे छान म्हणायच्या .लीला कुलकर्णे नावाची एक मैत्रीण. तिचा आवाज फार छान गोड व मधुर असायचा जेव्हा आम्हाला मोकळा वेळ मिळे तेव्हा आम्ही तिला गायला सान्गत असे व ती लगेच म्हणत असे तशी तिने म्हन्टलेली काही ... अधिक वाचा...
|
कानन देवी एका नटीने एक छानस भजन एका चित्रपटात गायिले होते चित्रपट आठवत नाही पण ते गाणे आठवते भजन छान आहे. " प्रभुजी राखो लाज हमारी" असे आहे प्रभुजी .. प्रभुजी ई..ई..ई.. ..तुम राखो ला...ज हमारी........ . प्रभुजी...... ... अधिक वाचा...
|
आम्ही लहान असताना रेडिओ वगैरे नव्हता. आमच्याकडे ग्रामफोन असायचा. रेकार्ड्सअसायचे. मोठ मोठ्या गायकांचे रेकार्डस असायचे. उस्ताद अब्दुल करीम खान्, बडे गुलाम अलि , हिराबाई बडोदेकर वगैरेंच्या उत्तम गाण्याच्या रेकार्ड्स होत्या. तसेच काही त्यावेळेच्या ... अधिक वाचा...
|