Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

श्रेणी: Blog


31 - 40 of 40 प्रदर्शित करत आहे 1 2 3
ब्लॉग्ज (40)
ह्या चित्रपटात शांता हुबळीकर नायिका असून शाहू मोडक नायक आहे अधिक वाचा...

ज्ञानेश्वर व त्याचे दोघे बंधू यांची मुंज करण्याचे ठरते. त्याना खूप आनंद होतो. तेव्हा मुक्ताबाई ज्ञानेश्वराला म्हणते मुंज मुलाला पाटावर बसऊन म्हणते..... आला ,बघ मंगल दिन आला ... अधिक वाचा...

आई तन्ह्या बाळाला मांडीवर घेऊन बसली आहे बाळाची बहीण 5..6 वर्शाची तेथे येते बाळाला पाहून तिला आनन्द होतो. बाळाला हळूवार हात लावते. तेव्हा......... चिमुकला बहु बालक हा ... अधिक वाचा...

मास्टर विनायकांचा ब्रह्मचारी हा चित्रपट त्यावेळी चांगलाच गाजला होता. लहान असताना पाहिलेलाच नंतर असे चित्रपट पाहायला मिळतच नाही. ह्या चित्रपटात मीनाक्षी शिरोडकर ही नायिका असते. प्रथमच स्विमिंग कोस्टुम मध्येहिरोईन . स्तुडिओने तयार ... अधिक वाचा...

भक्त प्रल्हाद हा बोलपट मी लहान असताना पाहिला होता. ( 1935......40 |) त्या नंतर कधी पाहायला मिळालाच नाही. त्यातल गाण कधितरी आठवल म्हणून मी लिहून ठेवल होत राजा हिरण्यकश्यपू हा शिव भक्त. मुलगा प्रल्हाद नेहमी विष्णूचे नाम स्मरण करीत ... अधिक वाचा...

(4) ...... यशोदा कपिलेला सजवीत गाण म्हणते..... भाग्यवती ही कपिला, धेनु सजविते मी धेनु सजविते ..... हास्यमुखी, अती मोहक्, नटलेली नार शोभते.... भाग्य वती ही कपिला...... ... अधिक वाचा...

राधा व गोपगोपी क्रिष्णाला मिरवीत नाचत गाणे म्हणत जाताना....... (3) कोरस........... हासत नाचत जाऊ.. जाऊ चला गोकुळाला... धावत यमुना तीराला, ... अधिक वाचा...

(1) कृष्ण नन्द यशोदेस म्हणतो.......... तुझाच छकुला, तुझाच गे मम माऊली.. तुझाच छकुला......\ गोकुळ राखी गोधना ,, नन्दबाळ मी कान्हा...... तुझाच ... अधिक वाचा...

एक मराठी कविता.शाळेत शिकलेली.एका कोळ्य़ाचा प्रयत्नएका कोळिय़ाने एकदा आपुले जाळे बान्धिय़ेले ऊन्च जागीतेथुनि सुखाने खालती तो आला परि मग झाला कष्टी बहूमागुति जाळिया माजि जाता य़ेना धाग्य़ावरुनि पुन्हा पुन्हा पडेचार वेळ तो ह्या परि पडे जाय बापुडा भागुनि पुढेआस ... अधिक वाचा...

नीज न ये तर गीत म्हणावे। अथवा झोके देत वसावे।।। कोण करी हे जीवे भावे। ती माझी आई........।।। रडवे माझे वदन वघोनी भूक लागली हे जाणोनी। कोण उगे करी ... अधिक वाचा...

31 - 40 of 40 प्रदर्शित करत आहे 1 2 3