Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

टॅग्ज: विविध


1 - 15 of 22 प्रदर्शित करत आहे 1 2
ब्लॉग्ज (22)
आमच्या लहान पणचा हा चित्रपट आहे . अशोक कुमार आणि देविकाराणी त्यात मुख्य पात्र आहेत. अछूत कन्या त्यावेळेचाच चित्रपट आहे. जीवना नैया मधील हे गाणे मला आठवले. दोघांच मिळून हे गाणे आहे. ते असे आहे. अशोक कुमार म्हणतो...... तुम ... अधिक वाचा...

पडू आजारी... मौज हीच वाटे भारी. ....................... अधिक वाचा...

एक तामिळ गाणे माझ्या ताईने शिकविले होते. सम्वाद मजेदार वाटला म्हणून लिहावे असे वाटले. तो सम्वाद असा आहे. कृष्ण गुराना यमुनेच्या काठी चरायला घेऊन जातो तेव्हा यशोदा त्याला सांगते :- बाळा तू गुराना चरायला ... अधिक वाचा...

पुनर्मिलन हा एक लहानपणी पाहिलेला चित्रपट आहे. नंतर तो कुठे पाहायला मिळाला नाही किवा त्याबद्दल काही ऐकायलाही मिळाले नाही. पण त्यामधील हे गाणे मात्र आठवते. स्नेहप्रभा प्रधान ही एक छान नायिका त्यावेळी होती. हे गाणे ... अधिक वाचा...

प्रायमरी दुसरी ते चौथी इयत्तेत असताना शिकलेल्या काही कविता. एक कविता आठवते तीन म्हणजे .... प्रभो प्रांत वत्सला.... त्यावेळी पाठ करतो व तेव्हा त्याचा अर्थ जरी नीट समजला नाही तरी कविता पाठ होते. आणि आता ती कविता ... अधिक वाचा...

अशोक कुमारचे सर्व चित्रपट मला आवडतात्. आमच्या लहानपण्चे त्यांचे चित्रपट बंधन्, झूला, कंगन्, किस्मत आणि त्याहून जुने चित्रपट.... जीवन नैय्या.,. अछूत कन्या , वगैरे...मला आत्ता लिहायच आहे बंधन मधील एक गाणे... ते गाणे छान असून ... अधिक वाचा...

बसंत हा एक बराच जुना चित्रपट आहे त्यात मुमताज शांती व उल्हास हे आहेत पिक्चर काहीही आठवत नाही फक्त त्यातली एक दोन गाणी केव्हातरी लिहून ठेवले होते ते माझ्या एका जुन्या वहीत मिळाले.. छान आहेत गाणी . हिरो एका मोठ्या महालात असतो व ... अधिक वाचा...

माणूस ह्या चित्रपटातील हे गाण शाहू मोडक व शान्ता हुबळीकर ह्यांच प्रेमावर एक विडम्बन असे आहे. एक शूटिंग चालू असते एक लहानस छानस जंगल प्रियकर व प्रेयसी गातात . त्याच वेळी आपले हिरो व हिरोइन गात येतात डारेक्टर बघतच राहातात . ते गाणे असे ... अधिक वाचा...

माझ्या वर्ग मैत्रिणीत बर्याच मुली गाणे छान म्हणायच्या .लीला कुलकर्णे नावाची एक मैत्रीण. तिचा आवाज फार छान गोड व मधुर असायचा जेव्हा आम्हाला मोकळा वेळ मिळे तेव्हा आम्ही तिला गायला सान्गत असे व ती लगेच म्हणत असे तशी तिने म्हन्टलेली काही ... अधिक वाचा...

कानन देवी एका नटीने एक छानस भजन एका चित्रपटात गायिले होते चित्रपट आठवत नाही पण ते गाणे आठवते भजन छान आहे. " प्रभुजी राखो लाज हमारी" असे आहे प्रभुजी .. प्रभुजी ई..ई..ई.. ..तुम राखो ला...ज हमारी........ . प्रभुजी...... ... अधिक वाचा...

आम्ही लहान असताना रेडिओ वगैरे नव्हता. आमच्याकडे ग्रामफोन असायचा. रेकार्ड्सअसायचे. मोठ मोठ्या गायकांचे रेकार्डस असायचे. उस्ताद अब्दुल करीम खान्, बडे गुलाम अलि , हिराबाई बडोदेकर वगैरेंच्या उत्तम गाण्याच्या रेकार्ड्स होत्या. तसेच काही त्यावेळेच्या ... अधिक वाचा...

एक जुना हिंदी चित्रपट " जवाब" ह्या चित्रपटात सुरैय्या स्वताच गाण म्हणते . मला तिचे एक गाणे आठवते. चित्रपट काही आठवत नाही.. गाण छान आहे. बाकी सुरैय्याची गाणी सर्वाना माहीत असतात. मला आठवत असलेल गाणे " तुफान मेल" ... अधिक वाचा...

हा चित्रपट फारच जुना आहे कानन देवी आणि सैगल ह्यांचा त्यावेळी नट नटी स्वताच गाणे म्हणत असत. तर काननदेवी ही स्ट्रीट सिंगर असते ते गाण मला आठवतय. ही गाणी ज्यास्तकरून ऐकायला मीळतच नाहीत. पिक्चर सुद्धा कधी बघायला मिलत नाही. असो तर ते गाण छान तर ... अधिक वाचा...

बिजापुरात असताना बाल गंधर्वांची नाटक कम्पनी आली होती काही नाटके चालली होती बाल गंधर्व स्वत स्त्री पार्ट करीत असत त्या काळी स्त्रिया नाटकात काम करीत नसत तर घोड्के यानी हुबेहुब बाल गंधर्वांची नक्कल केली होती . बाल ... अधिक वाचा...

स्टेशन मास्तर ह्यात कोण हिरो , कोण हिरोईन होते हे देखील आठवत नाही. पण एक भाग स्वप्नासारखा लक्षात राहिला आहे ते अस कि स्टेशन मास्तर धावत धावत ओरडतो " कालीचरण लाईन बदलो ..कालीचरण लाईन बदलो" आणि कालीचरण लाईन बदलण्याच्या आत गाड्यांची टक्कर ... अधिक वाचा...

1 - 15 of 22 प्रदर्शित करत आहे 1 2